उबाठा म्हणजे कुंभकर्ण, दसरा मेळाव्यावरून आमदार Sanjay Shirsat यांनी डिवचलं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 19 Oct 2026, 04:41 PM

उबाठा म्हणजे कुंभकर्ण, दसरा मेळाव्यावरून आमदार Sanjay Shirsat यांनी डिवचलं

MH Times
@mhtimes
#sanjayshirsat #shivsena #eknathshinde #pradeeppurnekarcase छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाणे प्रदीप पूर्णेकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट न घेतल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली यावर शिरसाटांनी स्पष्टीकरण दिलंय तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावरून डिवचलंय
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation