Pune News: निष्काळजीपणाचा बळी? येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा करुण अंत; कारवाईची मागणी
Pune, Maharashtra 19 Oct 2026, 10:41 AM

Pune News: निष्काळजीपणाचा बळी? येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा करुण अंत; कारवाईची मागणी

MH Times
@mhtimes
Pune News: मागील चार महिन्यांपासून नवीन भूमिगत सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना ठेकेदाराकडून कामाच्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड लावले गेले नाही. त्यामुळे यापूर्वी अनेकदा कामाच्या ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation