Kalyan Cab Driver Murder : कॅबला स्कूटर घासली, दाम्पत्याने पाठलाग करुन ड्रायव्हरला अडवलं, कल्याणमधील निर्जन रस्त्यावर जीव घेतला, पोलिसांनी राहत्या घरातून उचललं
Thane, Maharashtra 19 Oct 2026, 08:35 AM

Kalyan Cab Driver Murder : कॅबला स्कूटर घासली, दाम्पत्याने पाठलाग करुन ड्रायव्हरला अडवलं, कल्याणमधील निर्जन रस्त्यावर जीव घेतला, पोलिसांनी राहत्या घरातून उचललं

MH Times
@mhtimes
Kalyan Vadavali Road Rage : राज काम संपवून घरी परत जात असताना, मध्यरात्री कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'अ' प्रभाग कार्यालयाजवळ त्याची कॅब एका स्कूटरला घासली. यावरुन भोईर दाम्पत्याशी त्याचे खटके उडाले
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation