Thane, Maharashtra
18 Oct 2026, 11:35 AM
Thane FDA Action: मुदतबाह्य अन्नपदार्थांची फेरविक्री; ठाणे जिल्ह्यात एफडीएची कारवाई, पाच गोदामांचे परवाने निलंबित
MH Times
@mhtimes
Thane FDA Action: मालाची आवक-जावक, वजन, हस्तांतरण आणि प्रत्यक्ष विल्हेवाट यांची आवश्यक नोंदही नव्हती. या ठिकाणी आढळलेल्या साठ्याचे मूल्य २६.६१ लाख रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)