Pune, Maharashtra
13 Oct 2026, 10:36 AM
तुमच्या नेत्यांनी तिथे राहायला पाहिजे होतं; सुषमा अंधारेंमुळे मविआत ठिणगी, रोहित पवारांनी सुनावलं
MH Times
@mhtimes
पुण्यातील विद्यार्थी आंदोलनावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही, असं विधान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं. तर अंधारेंच्या या वक्तव्याने आमदार रोहित पवार यांनीही खडेबोल सुनावले आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)