Thane, Maharashtra
13 Oct 2026, 11:25 AM
Thane Kalyan Traffic Congestion: नवरात्रीचा उत्सव आणि कामावर लेटमार्क; वाहतूक कोंडीने ठाणे कल्याण ठप्प, नागरिक हैराण
MH Times
@mhtimes
Thane Kalyan Traffic Congestion: ठाणे शहरात नवरात्रीचा उत्सव जोरदार चालू असला तरी मात्र ठाणेकरांना मंडपासाठी केलेल खोदकाम, रस्त्यांचे खड्डे यांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)