मोहिते पाटलांना पराभवाची सवय लागलीय; सोलापूर जिल्हा बँकेवरून जयकुमार गोरेंचा खोचक टोला
Solapur, Maharashtra 27 Nov 2026, 02:06 PM

मोहिते पाटलांना पराभवाची सवय लागलीय; सोलापूर जिल्हा बँकेवरून जयकुमार गोरेंचा खोचक टोला

MH Times
@mhtimes
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या दणदणीत यशानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते-पाटील गटावर जोरदार हल्लाबोल केला. जनतेने त्यांना एकदा नव्हे, तर पाचव्यांदा त्यांची जागा दाखवली आहे. आता मोहिते पाटलांना पराभवाची सवय लागली आहे, असा खोचक टोला गोरे यांनी लगावला. तसंच त्यांच्या स्वाभिमानाला जनतेने भीमा नदीत टाकले आहे, अशा शब्दांत गोरेंनी निशाणा साधला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4

Comments (0)

Login to join the conversation