Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
26 Nov 2026, 11:02 PM
Vegetable Price : पालेभाज्या पहिल्यांदाच 10 रुपये नग, भर पावसाळ्यातही 15-20 रुपयांखाली नव्हता दर; रब्बीसाठी पाणी नसल्याने पालेभाज्या घेण्याचा ट्रेंड
MH Times
@mhtimes
भर पावसाळ्यातही स्वस्त न झालेल्या पालेभाज्या आता स्वस्त झालेल्या बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे गुरुवारी किरकोळ पालेभाज्यांची विक्री ही 10 रुपये नगाने होत असल्याचं बाजारात बघायला मिळालं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)