Rohit Pawar vs Fadnavis | सोलापुरात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर, रोहित पवारांना व्हिलचेअरवर बसवलं
Solapur, Maharashtra 17 Nov 2026, 08:21 PM

Rohit Pawar vs Fadnavis | सोलापुरात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर, रोहित पवारांना व्हिलचेअरवर बसवलं

MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मफलर मॅन म्हणून थेट देवेंद्र फडणवीसांच नाव घेतल्याने भाजप आणि राष्ट्रवादी असा राजकीय सामना रंगला आहे. मंगळवारी दुपारी भारतीय जनता युवा मोर्चा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत रोहित पवार यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. एका व्यक्तीला प्रतिकात्मक रित्या व्हील चेअर वरून रोहित पवार यांचा मुखवटा घालून मेंदू रोग तज्ज्ञ हॉस्पीटल मध्ये दाखल केले. भाजप युवा मोर्चा चे विजय कोलते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
17

Comments (0)

Login to join the conversation