सोलापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं  आंदोलन स्थगित, पुढची दिशा काय ? | Raju Shetti
Solapur, Maharashtra 17 Nov 2026, 05:21 PM

सोलापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित, पुढची दिशा काय ? | Raju Shetti

MH Times
@mhtimes
ऊस दराच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं.रात्री उशिरा पर्यंत हे आंदोलन सुरू होतं. मात्र आता हे आंदोलन स्थगिती करण्यात आलंय. मागण्या मान्य न झाल्यास १९ नोव्हेंबरला पुन्हा एल्गार करू असं राजू शेट्टी म्हणालेत
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
18

Comments (0)

Login to join the conversation