Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
14 Nov 2026, 09:17 PM
Chhatrapati Sambhajinagar : सलग दोन महिन्यात एकाच कुटुंबातील दोन सुनांच्या हुंड्यासाठी छळाचे प्रकरण, पहिलीला ब्रेन स्ट्रोक, दुसरीला घराबाहेर काढल्याचा आरोप
MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील दोन सुनांना हुंड्यासाठी छळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक प्रकरण गेल्या महिन्यात समोर आल्यानंतर आता दुसरेदेखील प्रकरण समोर आले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
7
Comments (0)