Nagpur, Maharashtra
14 Nov 2026, 09:15 AM
Nagpur Crime : जन्मतः पुरुष, 'ती' स्त्री नाहीये! विवाहाच्या आमिषाने तृतीयपंथीयाशी संबंध, अकोल्यातील 24 वर्षीय अग्निवीर तरुणाच्या दाव्यावर कोर्टाचा मोठा निर्णय
MH Times
@mhtimes
Akola Transger Assault : तक्रारदाराने २०१५ पासून संप्रेरक उपचार व औषधे सुरू असल्याने शारीरिक बदल झाल्याचे, तसेच २०२१ पासून महिलांचे कपडे परिधान करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत लिहिले होते. अग्निवीर असलेल्या २४ वर्षीय आरोपीने विवाहाचा प्रस्ताव देऊन जबरदस्तीने संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
7
Comments (0)