Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
13 Nov 2026, 10:21 AM
Sanjay Shirsat : पालकमंत्र्यांच्या बंगल्याबाहेरच मध्यरात्री मद्यपींचा धिंगाणा! सुरक्षारक्षकांशी झटापट अन् दगडफेक, मंत्री संजय शिरसाटांचा पोलीस प्रशासनावर संताप
MH Times
@mhtimes
Chhatrapati Sambhajinagar Sanjay Shirsat House Attack : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेवर शिरसाट आक्रमक होत, त्यांनी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6
Comments (0)