Thane News : ठाण्यात रस्ता खचला, कॅडबरी जंक्शनजवळ भर सिग्नलसमोरच रस्त्याला भगदाड
Thane, Maharashtra 12 Nov 2026, 11:31 PM

Thane News : ठाण्यात रस्ता खचला, कॅडबरी जंक्शनजवळ भर सिग्नलसमोरच रस्त्याला भगदाड

MH Times
@mhtimes
ठाण्यात पुन्हा एकदा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. पण ठाणे सारख्या शहरात अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर अशी घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
5

Comments (0)

Login to join the conversation