Nagpur, Maharashtra
04 Nov 2026, 12:06 PM
Pratibha Dhanorkar: बर्वेंनी चापट मारली नाही, बदनामी करू नका; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकरांचा खुलासा, बसमध्ये नेमकं काय घडलं?
MH Times
@mhtimes
Congress News: खासदाराच्या अशा वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, असे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)