Pune, Maharashtra
15 Oct 2026, 09:41 PM
Pune News : सिनेस्टाईल कारवाई! पुण्याच्या वाकड परिसरात आला, पोलिसांच्या सापळ्यात रंगेहात सापडला, हिंजवडी पोलिसांची मोठी कारवाई
MH Times
@mhtimes
पुण्यात पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सिनेस्टाईल कारवाई केली आहे. दोन आरोपी हे अंमली पदार्थ घेऊन राजस्थानातून आले होते. ते हे पदार्थ विकण्यासाठी वाकड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचना आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)