Chhatrapati Sambhajingar : मालमत्ता कर थकवला तर घराच्या एका रुमला सील लागणार, दिवसभरात 42 लाख वसूल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 15 Oct 2026, 09:41 PM

Chhatrapati Sambhajingar : मालमत्ता कर थकवला तर घराच्या एका रुमला सील लागणार, दिवसभरात 42 लाख वसूल

MH Times
@mhtimes
छत्रपती संभााजीनगर महापालिका हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे नागरिक मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांच्याविरोधात आता महापालिका कडक कारवाई करणार आहे. विशेष म्हणजे केवळ व्यवसायिक नाही तर निवासी थकबाकीदारांच्या घराच्या एका रुमला थेट सील केले जाणार आहे. महापालिकेकडून दर गुरुवार-शुक्रवारी जप्तीचा बडगा उगारला जाणार आहे. याबाबत गुरुवारी केलेल्या कारवाईत पालिका प्रशासनाने 13 मालमत्तांना टाळे ठोकले आहे. तसेच एकाच दिवसात 42 लाखांचा कर वसूल केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation