Pune, Maharashtra
15 Oct 2026, 06:41 PM
एकाच केंद्रातील तब्बल २४ उमेदवारांची निवड, भरती घोटाळा उघडकीस, Sushma Andhare पुरावे दाखवले
MH Times
@mhtimes
#SushmaAndhare #LabourCommissionerate #RecruitmentExam #ExamScam #PaperLeak #MPSC #Nagpur #ShivSenaUBT #MaharashtraNews #MarathiNewsपुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं तब्बल 12 दिवस आंदोलन सुरू होतं. असं असताना, आता कामगार आयुक्तालयाच्या भरती परीक्षेच्या निकालात गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त होतो... एकूण 62 जागांच्या भरतीमध्ये नागपूरमधील एकाच परीक्षा केंद्रातून तब्बल 24 उमेदवारांची निवड झाल्याचा दावा उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)