Chhatrapati Sambhajinagar : 'ही टेस्ट मॅच नसून टी-20, सतीश चव्हाणांची मस्ती जिरवाच', ठाकरेंच्या मेळाव्यात दानवे-खैरेंचा हल्लाबोल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 12 Oct 2026, 10:01 PM

Chhatrapati Sambhajinagar : 'ही टेस्ट मॅच नसून टी-20, सतीश चव्हाणांची मस्ती जिरवाच', ठाकरेंच्या मेळाव्यात दानवे-खैरेंचा हल्लाबोल

MH Times
@mhtimes
विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation