Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
12 Oct 2026, 09:01 PM
Chhatrapati Sambhajinagar news: महामार्गावर चाकूचा धाक दाखवून गाड्या लुटणारा सराईत जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेच्या सिनेस्टाईल कारवाईने उडाली खळबळ
MH Times
@mhtimes
Crime News: पोलिसांनी आरोपीकडून चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल हस्तगत केला असून, आरोपीला पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)