Pune, Maharashtra
12 Oct 2026, 10:50 AM
Pune News: सेंट्रल किचनची प्रतीक्षाच! पुणे विद्यापीठातील जेवणात अळ्या अन् प्लॅस्टिकचे तुकडे; वसतिगृहातील मेसचे कंत्राटही रद्द
MH Times
@mhtimes
Pune University Mess Close: या सेंट्रल किचनसाठी जागा उपलब्ध असून, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) पुरवठ्याची तयारी आहे, याबाबत व्यवस्थापन परिषदेत चर्चाही झाली. मात्र, सेंट्रल किचनची व्यवस्था प्रत्यक्षात कधी येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)