विवेकानंदने मैत्रिणीचा मॅसेज वाचला, विश्वजीत कदमांनी चिडवलं, विद्यार्थ्यांना हसू आवरेना
Pune, Maharashtra 10 Oct 2026, 04:06 PM

विवेकानंदने मैत्रिणीचा मॅसेज वाचला, विश्वजीत कदमांनी चिडवलं, विद्यार्थ्यांना हसू आवरेना

MH Times
@mhtimes
आपल्या वक्तृत्वानं अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या विवेकानंदची विद्यार्थी आंदोलनात हवा पाहायला मिळतेय. शाब्दिक फटकेबाजीने विवेकानंद आज घराघरात चर्चेत आहे. पण सत्ताधारी असो की विरोधक अशा सर्वांनाच चिमटे घेणाऱ्या विवेकानंदची काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी फिरकी घेतली. त्याचं झालं असं की विवेकानंद भाषण करत असताना त्याने आपल्या एका मैत्रिणीच्या मेसेजचा उल्लेख केला. यावर विश्वजीत कदम यांनी कोपरखळी लगावली आणि उपस्थित सगळेच खो खो हसू लागले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation