Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
10 Oct 2026, 02:16 PM
Abhijeet Dipke यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त, अभिजित पोलिसांच्या ताब्यात, आई-वडिलांचं म्हणणं काय?
MH Times
@mhtimes
#abhijeetdipke #dipkenews #cockroachjantaparty #dipkedetaine #pmmodi #gyaneshkumarresignation नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन होणार होतं मात्र त्याआधीच दिल्ली विमानतळावर उतरण्याआधीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलंय..यानंतर दिपकेंच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर येतेय..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)