अजितदादांची आठवण काढत अमोल मिटकरींचा MPSC विद्यार्थ्यांना पाठिंबा, रोहित पवारांसमोर कडक भाषण
Pune, Maharashtra 10 Oct 2026, 01:20 PM

अजितदादांची आठवण काढत अमोल मिटकरींचा MPSC विद्यार्थ्यांना पाठिंबा, रोहित पवारांसमोर कडक भाषण

MH Times
@mhtimes
दिवंगत नेते अजित पवार जर आज असते तर विद्यार्थ्यांना इतके दिवस आंदोलन करावं लागलं नसतं, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या लढ्याला पाठिंबा देत मिटकरींनी त्यांचं कौतुक केलं. तर आपल्या काव्यशैलीतून मिटकरींनी मांडलेले विचार आणि त्यांचे एकेक शब्द विद्यार्थी आणि उपस्थित असलेल्या सर्वांच्याच हृदयाला स्पर्शून गेले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation