Pune, Maharashtra
10 Oct 2026, 10:21 AM
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेत्यांना झापलं, पुण्यातील आंदोलनात अंबादास दानवेंचा पारा चढला
MH Times
@mhtimes
एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पुण्यातील विद्यार्थी आंदोलन थांबणार नाही, अशा शब्दांत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी ठणकावलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तोफ डागत अंबादास दानवेंनी विद्यार्थ्यांसमोर दणदणीत भाषण केलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)