Pune, Maharashtra
09 Oct 2026, 07:41 PM
भीमनवाराला फोन लावा,रमेश पाटलांसमोर विद्यार्थ्यांची घोषणा | Ramesh Patil MPSC
MH Times
@mhtimes
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यात जोरदार आंदोलन सुरू आहे.मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिलाय.त्यांनी बोलताना MPSC अध्यक्ष भीमनवारांवर सडकून टीका केलीय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)