Nagpur News : भाजपला मोठा धक्का! ऐन निवडणुकीत माजी आमदाराने पक्ष सोडला, बंडखोर उमेदवाराला पाठिंबा; नेत्याचं मोठं आव्हान
Nagpur, Maharashtra 09 Oct 2026, 07:41 PM

Nagpur News : भाजपला मोठा धक्का! ऐन निवडणुकीत माजी आमदाराने पक्ष सोडला, बंडखोर उमेदवाराला पाठिंबा; नेत्याचं मोठं आव्हान

MH Times
@mhtimes
Girish Vyas Resign From BJP : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का बसला असून माजी आमदार गिरीश व्यास यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation