Amol Muzumdar : सचिनने MIG Ground ची खेळपट्टी ब्रशने खरवडून खडबडीत करुन घेतली, तिसऱ्या बॉलपासून वॉर्नची धुलाई, महिला क्रिकेट कोच अमोल मुजुमदारांच्या भन्नाट आठवणी
Pune, Maharashtra 28 Nov 2026, 09:00 AM

Amol Muzumdar : सचिनने MIG Ground ची खेळपट्टी ब्रशने खरवडून खडबडीत करुन घेतली, तिसऱ्या बॉलपासून वॉर्नची धुलाई, महिला क्रिकेट कोच अमोल मुजुमदारांच्या भन्नाट आठवणी

MH Times
@mhtimes
Amol Muzumdar on Sachin Tendulkar :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरने मुंबईकर खेळाडूंना शेन वॉर्नला एकही विकेट न देण्याचा सल्ला दिला होता. या सामन्यासाठी सचिनने ‘एमआयजी’ मैदानाची खेळपट्टी ब्रशने खरवडून खडबडीत करुन घेतली आणि एकाच आडव्या फटक्याचा सराव केला होता. प्रत्यक्ष सामन्यात वॉर्नच्या तिसऱ्याच चेंडूवर सचिनने तोच फटका मारुन चेंडू थेट ‘सीसीआय’च्या गेस्ट स्टँडमध्ये भिरकावला आणि वॉर्नची धुलाई सुरु झाली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation