Thane Auto-Taxi Strike: रिक्षा-टॅक्सी बंद तूर्त स्थगित, ठाण्यातील आंदोलनाबाबत प्रताप सरनाईकांची मध्यस्थी; आठ मागण्या मंजूर
Thane, Maharashtra 28 Nov 2026, 07:55 AM

Thane Auto-Taxi Strike: रिक्षा-टॅक्सी बंद तूर्त स्थगित, ठाण्यातील आंदोलनाबाबत प्रताप सरनाईकांची मध्यस्थी; आठ मागण्या मंजूर

MH Times
@mhtimes
Thane Auto Rickshaw-Taxi Strike: रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत कृती समितीने १ डिसेंबर रोजी बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी ठाणे आरटीओ कार्यालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3

Comments (0)

Login to join the conversation