Nagpur News : आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचे कडक निर्देश, नागपुरात नायलॉन मांजा विकणाऱ्यांना अडीच लाखांचा दंड, तर वापरणाऱ्यांवरही कठोर कारवाई
Nagpur, Maharashtra 27 Nov 2026, 09:06 PM

Nagpur News : आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचे कडक निर्देश, नागपुरात नायलॉन मांजा विकणाऱ्यांना अडीच लाखांचा दंड, तर वापरणाऱ्यांवरही कठोर कारवाई

MH Times
@mhtimes
जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हवेत पतंग उडवण्याची क्रेझ येणार आहे. पण पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा मांजा वापरणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत. नायलॉनच्या मांजामुळे होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
10

Comments (0)

Login to join the conversation