Pune, Maharashtra
26 Nov 2026, 05:01 PM
फडणवीस पुण्याचे पालकमंत्री? युगेंद्र पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, सुनेत्रा पवारांसमोर पेच
MH Times
@mhtimes
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचं पालकत्व हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे घ्यावं, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यानंतर आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी दिली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
8
Comments (0)