Pune, Maharashtra
26 Nov 2026, 03:01 PM
'पुण्याचं पालकत्व मुख्यमंत्र्यांनी घ्यावं'; सुळेंची भूमिका, Amol Mitkari काय म्हणाले?
MH Times
@mhtimes
खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलीये. वाढती गुन्हेगारी बघता पुण्याचं पालकत्वं मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्याकडे घ्यावं अशी मागणी सुळेंनी केलीये. आता याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मैदानात उतरलेत. अमोल मिटकरींनी सडेतोड भूमिका मांडलीये
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
16
Comments (0)