Mandar Kiwale : जमिनीच्या वादातून एका वर्षापूर्वी शुभमला संपवलं, बदला म्हणून कोर्टाबाहेर हल्ला; मंदारची स्थिती बघून उपस्थितांच्या अंगावर काटा
Pune, Maharashtra 26 Nov 2026, 02:00 PM

Mandar Kiwale : जमिनीच्या वादातून एका वर्षापूर्वी शुभमला संपवलं, बदला म्हणून कोर्टाबाहेर हल्ला; मंदारची स्थिती बघून उपस्थितांच्या अंगावर काटा

MH Times
@mhtimes
Pune Mandar Kiwale Attack Case : कात्रजमधील संतोषनगर येथे राहणारा शुभम सुभाष चव्हाण (वय २८) याचा २० एप्रिल २०२५ रोजी जमिनीच्या वादातून खून झाला होता. चव्हाण कुटुंबाने २०२१ मध्ये घराशेजारी दोन गुंठे जागा खरेदी केली होती.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
15

Comments (0)

Login to join the conversation