Pune, Maharashtra
26 Nov 2026, 01:01 PM
Pune Crime : 'आम्हीच कात्रजचे राजे आहोत, शुभम दादा, तुझा बदला घेतला'; न्यायालयाच्या आवारात जीवघेणा हल्ला, जखमी मंदारने सांगितला थरारक घटनाक्रम
MH Times
@mhtimes
Pune Mandar Kiwale Attack Case : शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर काल बुधवारी दुपारी मंदार किवळे याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबाराचा प्रयत्न केल्यानंतर कोयत्याने वार केले होते.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)