Pune Bopdev Ghat Accident : परीक्षेमुळे एकाच वेळी बसस्टॉपवर गर्दी, बोपदेव घाटाजवळ ट्रक 'काळ' बनून आला, तिघा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा करुण अंत
Pune, Maharashtra 26 Nov 2026, 08:15 AM

Pune Bopdev Ghat Accident : परीक्षेमुळे एकाच वेळी बसस्टॉपवर गर्दी, बोपदेव घाटाजवळ ट्रक 'काळ' बनून आला, तिघा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा करुण अंत

MH Times
@mhtimes
Pune Engineering Student Accident : बस थांब्यावर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती कारण बहुतेक शाखांच्या अंतर्गत परीक्षा सुरु होत्या. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडले आणि बोपदेव घाटाजवळील अपघाताला बळी पडले
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4

Comments (0)

Login to join the conversation