Thane, Maharashtra
16 Nov 2026, 08:05 AM
Government Schemes:'आपला दवाखाना'ला टाळे; पंधरा दिवसांपासून दवाखाने बंद, मानधन थकल्याने कंत्राटदाराचा निर्णय
MH Times
@mhtimes
Government Schemes: राज्य सरकारकडून ७०० ठिकाणी आपला दवाखाना हा क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. पण पंधरा दिवसांपासून दवाखाने बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)