Pune Crime : पुण्यात माजी सरपंचाची दादागिरी! जगदंब हॉटेल मारहाण प्रकरणात नवीन माहिती समोर, मालकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Pune, Maharashtra 13 Nov 2026, 01:21 PM

Pune Crime : पुण्यात माजी सरपंचाची दादागिरी! जगदंब हॉटेल मारहाण प्रकरणात नवीन माहिती समोर, मालकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

MH Times
@mhtimes
Pune Lonikalbhor Jagdamb Hotel Assault Case : पुण्यातील लोणी काळभोर येथील जगदंबा हॉटेल मारहाण प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. हॉटेल मालकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी माजी सरपंच राहूल काळभोर आणि नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
8

Comments (0)

Login to join the conversation