Nagpur, Maharashtra
07 Nov 2026, 09:56 PM
Devendra Fadnavis : नात रडायला लागली, मुख्यमंत्र्यांकडून हसवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची बळीराजासोबत अनोखी दिवाळी
MH Times
@mhtimes
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जावून दिवाळी साजरी करत आहेत. मुख्यमंत्री आज रात्री लोहारी सावंगा गावातील शेतकऱ्याच्या घरी मुक्कामाला थांबले आहेत. त्यांनी शेतकरी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच मुख्यमंत्री गुरुदेव सेवाश्रमात भजन-प्रार्थनेत सहभागी झाले. यानंतर गावच्या ग्रामपंचायत परिसरात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)