Thane, Maharashtra
03 Nov 2026, 10:05 PM
Thane News : ठाण्यात हवा प्रदूषित, महापालिका ॲक्शन मोडमध्ये, नोटीसा अन् साडेतीन लाखांचा दंड
MH Times
@mhtimes
ठाण्यातील वाढत्या हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. महापालिकेने ठाण्यात प्रदूषणकारी बांधकाम स्थळांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. एकूण 68 ठिकणांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच साडेतीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)