दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रॅम्प वॉक केल्याने ट्रोलिंग; पंकजा मुंडे यांचं सडेतोड उत्तर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 03 Nov 2026, 02:11 PM

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रॅम्प वॉक केल्याने ट्रोलिंग; पंकजा मुंडे यांचं सडेतोड उत्तर

MH Times
@mhtimes
मंत्री पंकजा मुंडे यांचा एका फॅशन शोमधील रॅम्प वॉक व्हायरल झाला आणि त्यावरून पंकजा मुंडेंवर टीकेची झोड उठवण्यात आली. एकीकडे राज्यात दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असताना मंत्र्यांनी फॅशन शोमध्ये सहभागी होणं कितपत योग्य आहे, असा सवाल करत विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. ज्यावर पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation