Nagpur, Maharashtra
03 Nov 2026, 04:11 PM
Nitin Gadkari : ‘तुम्हाला शरम यायला पाहिजे, फुकटचे काम करता काय...?’ निकृष्ट रस्त्याच्या गुणवत्तेवरून नितीन गडकरींनी भर कार्यक्रमात अधिकाऱ्यांना सुनावलं
MH Times
@mhtimes
Nagpur Nitin Gadkari Speech : वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथे नागपूर मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कच्या (MMLP) भूमिपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासोबतच परिसरातील रस्त्यांच्या कामांचीही माहिती घेतली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)