Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
03 Nov 2026, 10:11 AM
पराभवानंतर घात झाला म्हणणाऱ्या सतीश चव्हाणांवर पलटवार; अब्दुल सत्तारांनी डिवचलं
MH Times
@mhtimes
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. सतीश चव्हाणांनी आपल्या पराभवाला मित्रपक्षांचा 'घात' कारणीभूत असल्याचे म्हणत गंभीर आरोप केले होते, तसेच २०२९ च्या निवडणुकीचा 'ट्रेलर' असल्याचे म्हटले होते. यावर अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)