Pune Crime : मुलाला सोबत नेलं नाही, तर तुम्हाला दुसरं लग्न करणं कठीण जाईल; नवऱ्याला शेवटचं भावनिक पत्र, पुण्यातील विवाहितेने लेकरासह मरण कवटाळलं
Pune, Maharashtra 02 Nov 2026, 03:16 PM

Pune Crime : मुलाला सोबत नेलं नाही, तर तुम्हाला दुसरं लग्न करणं कठीण जाईल; नवऱ्याला शेवटचं भावनिक पत्र, पुण्यातील विवाहितेने लेकरासह मरण कवटाळलं

MH Times
@mhtimes
Pune Mother Son Death : मुलगा मला शोधेल आणि वारंवार आपल्या वडिलांना "आई कुठे आहे?" असं विचारेल,अशी परिस्थिती निर्माण झाल्यास तुम्हाला खूप त्रास होईल, म्हणून मी मुलालाही सोबत नेण्याचा निर्णय घेतला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation