Nagpur News : नागपुरात 8 सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी; 10 लाखांच्या खंडणीची मागणी
Nagpur, Maharashtra 01 Nov 2026, 07:31 PM

Nagpur News : नागपुरात 8 सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी; 10 लाखांच्या खंडणीची मागणी

MH Times
@mhtimes
नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. नागपुरात 8 सराफा व्यापाऱ्यांना कुख्यात लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात 10 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. तसेच खंडणी न दिल्यास थेट जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation