OBC Reservation : ओबीसींच्या 200 जागा कमी होण्याची शक्यता, 27 टक्के आरक्षणाला धक्का न लावता निवडणुका घ्या, विजय वडेट्टीवार यांची भूमिका
Nagpur, Maharashtra 31 Oct 2026, 07:46 PM

OBC Reservation : ओबीसींच्या 200 जागा कमी होण्याची शक्यता, 27 टक्के आरक्षणाला धक्का न लावता निवडणुका घ्या, विजय वडेट्टीवार यांची भूमिका

MH Times
@mhtimes
सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या आदेशानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation