Solapur, Maharashtra
31 Oct 2026, 02:46 PM
भाजप रस्त्यावर उतरली! Rohit Pawar यांच्याविरोधात रास्ता रोको | Devendra Kote | Solapur BJP Protest
MH Times
@mhtimes
उजनी धरणावर होणाऱ्या प्रकल्पाविरोधात रोहित पवारांनी शेतकऱ्यांचं आंदोलन उभं केलंय.परंतू सोलापुरात उजनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर उतरली आहे.रोहित पवारांविरोधात भाजप आमदारांनी रास्ता रोको केला.यावेळी बोलताना देवेंद्र कोठेंनी रोहित पवारांची खिल्ली उडवलीय'लबाड लांडगा ढोंग करतंय, शेतकऱ्यांच्या हिताचं सोंग करतंय', असा टोला लगावला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)