AI डेटा सेंटरला विरोध, उजनी धरण वाचवण्यासाठी रोहित पवार, धैर्यशील मोहिते आक्रमक
Pune, Maharashtra 31 Oct 2026, 01:47 PM

AI डेटा सेंटरला विरोध, उजनी धरण वाचवण्यासाठी रोहित पवार, धैर्यशील मोहिते आक्रमक

MH Times
@mhtimes
उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांना विरोध होतोय. या प्रस्तावित प्रकल्पांवरून स्थानिकांमधील नाराजी वाढू लागली आहे. पाणी, शेती आणि मच्छीमारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय. उजनी धरणावरील AI डेटा सेंटरविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन सुरू आहे.आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हे देखील आंदोलनात सहभागी झालेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation