पूर्णेकर प्रकरण तापलं, सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, मिनाक्षी शिंदेंना घेरलं
Thane, Maharashtra 31 Oct 2026, 01:41 PM

पूर्णेकर प्रकरण तापलं, सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, मिनाक्षी शिंदेंना घेरलं

MH Times
@mhtimes
प्रदीप पूर्णेकर प्रकरणामुळे ठाण्यातील वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे बालेकिल्ला असलेल्या या ठाण्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते हे देखील सातत्याने शिंदेंविरोधात तोफ डागत आहेत. मात्र यावेळी तर सदावर्तेंनी थेट शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation