Crime News : लग्नानंतर वर्षभरातच चारित्र्यावर संशय, कोजागरी पौर्णिमेलाच माहेरी आक्रित घडलं, गर्भवती महिलेनं स्वत:ला संपवलं; पोटातल्या निष्पाप बाळाचाही अंत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 31 Oct 2026, 01:46 PM

Crime News : लग्नानंतर वर्षभरातच चारित्र्यावर संशय, कोजागरी पौर्णिमेलाच माहेरी आक्रित घडलं, गर्भवती महिलेनं स्वत:ला संपवलं; पोटातल्या निष्पाप बाळाचाही अंत

MH Times
@mhtimes
Chhatrapati Sambhajinagar Crime News : कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तिचा पती विनोद तिला भेटण्यासाठी साताऱ्यातील आलोकनगर परिसरात असलेल्या तिच्या माहेरी आला होता. रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये गप्पा झाल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास विनोद तेथून निघून गेला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation