Kolhapur, Maharashtra
30 Oct 2026, 08:55 PM
Gokul Election: गोकुळची निवडणूक आता थेट हायकोर्टात पोहोचली! महायुतीच्या 12 संचालकांना हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय घडतंय?
MH Times
@mhtimes
High Court News: 2 नोव्हेंबरच्या न्यायालयीन सुनावणीत उच्च न्यायालय काय निर्णय देते आणि आगामी बैठकीत अध्यक्षपदाचा तिढा कसा सुटतो, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)